उद्या २० ऑगस्टला या राशींचं नशीब पालटणार! गजकेसरी योगामुळे पैसाच पैसा अन् उत्त्पन्नात वाढ
20 August Horoscope: उद्या म्हणजे २० ऑगस्ट, बुधवार आहे आणि या दिवशी चंद्राचं गोचर मिथुन राशीनंतर कर्क राशीत होईल. बुधवार असल्यामुळे दिवसाचे अधिपती बुध असतील आणि चंद्र-बुधाची युती होऊन शुभ योग तयार होईल. यासोबतच उद्या शुक्र, बुध आणि गुरु यांचा त्रिग्रह योग होईल आणि गजकेसरी योग देखील बनेल. एवढंच नव्हे तर सूर्यापासून ११व्या भावात चंद्र असल्यामुळे सम योग होईल. तसेच पुनर्वसु नक्षत्रात सिद्धी योग तयार होईल.