आज २१ जुलै रोजी शुभ योग! ‘या’ ५ राशींना भगवान विष्णू, महादेवाच्या कृपेने अचानक धनलाभ
21 July 2025 Horoscope: आज सोमवार आहे. चंद्रमा दिवसभर वृषभ राशीत राहणार आहे. सोमवार असल्यामुळे या दिवशीचे स्वामी ग्रह चंद्रमा असतील. चंद्रमा वृषभ राशीत असताना गौरी योग तयार होईल. त्याचबरोबर रोहिणी नक्षत्राच्या योगात वृद्धि योग आणि सर्वार्थ सिद्धि योगदेखील बनणार आहेत. आज एकादशी तिथीदेखील आहे, त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आणि दुर्मीळ योगांचा मानला जातो.