अवघ्या काही तासांत ‘या’ ५ राशींचा सुवर्णकाळ सुरू! दिवाळीआधीच मिळणार भरपूर पैसा…
3 October Horoscope Budh Gochar: ग्रहांचा राजकुमार बुध शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करत आहे. व्यापार, बुद्धी आणि वाणीचा कारक बुध, सुख-समृद्धी देणाऱ्या शुक्राच्या घरात येईल. हे महागोचर ५ राशींना खूप फायदा करून देईल. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत बुध तूळ राशीत राहील आणि नंतर वृश्चिक राशीत जाईल. हा गोचर ५ राशींना खूप शुभ ठरणार आहे. पाहा, ३ ऑक्टोबरपासून कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे.