१४ तासांनी या राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती अन् धनलाभ
9 August Horoscope: दरवर्षी श्रावण पौर्णिमेला राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन साजरा केला जातो. यावर्षी ९ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी गजलक्ष्मी, नवपंचमी, समसप्तक, सर्वार्थ सिद्धी असे अनेक शुभ योग तयार होणार आहेत. तसेच नवग्रहांमधील सर्वात शक्तिशाली मानला जाणारा शनी हाही त्या दिवशी मंगळासोबत संयोग करून प्रतियुति योग तयार करणार आहे, ज्यामुळे काही राशींच्या लोकांना खास फायदा होऊ शकतो.