ऑगस्ट महिना ‘या’ राशींसाठी ठरेल वाईट! एका चुकीमुळे होईल मोठं नुकसान, तब्येतीची काळजी घ्या
August Horoscope: ऑगस्ट महिना काही राशींसाठी खूप चांगला जाईल, पण या ३ राशींसाठी तो त्रासदायक ठरेल. या राशींसाठी ग्रह-नक्षत्रांचा प्रभाव चांगला दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात बुध, शुक्र, शनी, सूर्य यांच्यात मोठे बदल होणार आहेत. हे बदल सगळ्या १२ राशींवर परिणाम करतील. त्यातल्या ३ राशींसाठी या ग्रह-नक्षत्रांचा परिणाम चांगला नसेल. या राशीच्या लोकांनी हा महिना काळजीपूर्वक घालवावा.