१० ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींना अशुभ ग्रहणाचा त्रास! पैशांचं नुकसान तर मानसिक ताण…
Grahan on 10 August: वैदिक पंचांगानुसार ग्रह ठराविक काळाने आपल्या गोचराने शुभ किंवा अशुभ योग तयार करतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.
१० ऑगस्टला राहू आणि चंद्र एकत्र येऊन कुंभ राशीत योग (ग्रहण योग) तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर होईल. पण या ३ राशींच्या लोकांनी या काळात जास्त सावध राहणे गरजेचे आहे, कारण त्यांना पैशांची हानी होण्याची आणि तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया त्या ३ राशी कोणत्या आहेत.