ऑगस्टमध्ये मोठं संकट? ‘या’ २ घटनांमुळे हादरेल संपूर्ण जग, बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Baba Vanga August Predictions: बाबा वेंगा यांनी २०२५ च्या ऑगस्ट महिन्यासाठी दोन मोठी भाकितं केली होती, जी आता पुन्हा चर्चेचा विषय बनली आहेत. बाबा वेंगांचं भाकीत सोशल मीडियावर खूप चर्चेत असतं, कारण त्यांची अनेक भाकितं खरी ठरल्याचं दिसून आलं आहे. या प्रसिद्ध बल्गेरियन महिलेचं १९९६ साली निधन झालं, त्यांना बाल्कन भागातील ‘नॉस्ट्रॅडॅमस’ म्हणतात.