ऑगस्ट महिन्यात ‘या’ ३ राशींची सोनं अन् चांदी! पैशात वाढ, प्रत्येक क्षेत्रात यश अन्…
Budh Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा युवराज म्हणतात. तो बुध्दी, व्यापार, विचार-विवाद, अभ्यास, शिक्षण, आणि पैशांशी संबंधित गोष्टींचा मुख्य ग्रह मानला जातो.
सध्या बुध कर्क राशीत आहे आणि ३० ऑगस्टपर्यंत तिथेच राहणार आहे. या वेळेत बुध नेहमीपेक्षा जास्त काळ या राशीत थांबलेला आहे. त्यामुळे सगळ्या राशींवर याचा दीर्घकाळ परिणाम होणार आहे.