१८ वर्षांनी अखेर या राशींना मिळेल अफाट पैसा! बुध आणि केतूच्या दुर्मिळ युतीमुळे अचानक धनलाभ
Budh Ketu Yuti on 30 August: वैदिक ज्योतिषानुसार सध्या सिंह राशीत केतू भ्रमण करत आहेत. त्याच वेळी ३० ऑगस्टला ग्रहांचा राजकुमार बुध देखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे ३० ऑगस्टला सिंह राशीत बुध आणि केतू युती होणार आहे. ही युती तब्बल १८ वर्षांनी होत आहे, कारण केतु १८ वर्षांनी पुन्हा सिंह राशीत आले आहेत. या युतीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते.