१२ महिन्यांनंतर अखेर या राशींच्या नशिबी पैसाच पैसा! दशांक योगामुळे धनलाभ तर मिळेल मोठं यश
11 September Dashank Yog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. मंगळ साधारणपणे एका राशीत सव्वा-दोन महिने राहतो. त्यामुळे तो पुन्हा त्या राशीत यायला जवळपास २२ महिने लागतात.
सध्या मंगळ कन्या राशीत आहे. या काळात मंगळ इतर ग्रहांसोबत युती करत राहतो. आज मंगळ आणि बुध एकत्र येऊन दशांक योग तयार करत आहेत. यावेळी बुध सिंह राशीत आहेत. अशा वेळी तयार झालेला मंगळ-बुध दशांक योग काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो.