५० वर्षांनंतर या राशींचा बॅंक बॅलन्स वाढेल! शनीदेव निर्माण करतील दुर्मिळ योग; धनलाभ तर…
Chandra Grahan Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार यावर्षी पितृ पक्षाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून होणार आहे. या दिवशी न्यायाचे आणि कर्माचे फळ देणारे शनीदेव वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहेत.
जवळपास ५० वर्षांनंतर शनीदेव पितृ पक्षात वक्री होणार आहेत. तसेच हा चंद्रग्रहण शनीच्या राशीतच होणार आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला तर मग पाहू या कोणत्या राशींसाठी हा काळ शुभ ठरेल…