यंदाची धनत्रयोदशी या राशींसाठी खोलणार धनाची पेटी! घरी देवी लक्ष्मीचा वास, होईल पैशांची वाढ
Dhanteras 2025 Zodiac Signs: कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी व्रत साजरे केले जाते. या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता. या तिथीला धनाचे देव कुबेर यांची पूजा केली जाते. चला तर मग जाणून घेऊ या वर्षीची धनत्रयोदशी कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे.