धनत्रयोदशीला ‘या’ ३ राशींना राजयोगाचा फायदा! नशिबी गडगंज श्रीमंती, तिजोरी धनाने भरून जाईल
Dhanteras Rajyog Zodiac Signs: वैदिक ज्योतिषानुसार यंदा धनत्रयोदशीचा सण १८ ऑक्टोबरला साजरा केला जाईल. या दिवशी बुध आणि सूर्य यांची युती होऊन बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग तूळ राशीत बनेल. त्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला देश-विदेश प्रवासाची संधीही मिळू शकते. चला जाणून घेऊया, त्या कोणत्या राशी आहेत…