५०० वर्षांनंतर दिवाळीला शक्तिशाली राजयोग! या ३ राशींचे सोन्याचे दिवस, होतील गडगंज श्रीमंती
Diwali Horoscope: वैदिक पंचांगानुसार या वर्षी दिवाळीचा सण २० ऑक्टोबरला साजरा केला जाईल. या दिवशी धन आणि वैभव देणारा शुक्र ग्रह आपल्या नीच राशी कन्येत जाईल. पण त्यातून नीचभंग राजयोग बनेल. यामुळे काही राशींचं नशीब उंचावू शकते. या काळात तुमच्या पैशात मोठी वाढ होऊ शकते. तसेच तुम्ही या काळात कोणतेही वाहन, महागडे सामान किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. चला तर मग पाहूया, या लकी राशी कोणत्या आहेत…