१२ ऑगस्टपासून या राशींचे सोन्याचे दिवस सुरू! गजलक्ष्मी राजयोगमुळे होईल मोठा आर्थिक फायदा..
Gajlaxmi Rajyog 12 August: वैदिक ज्योतिष शास्त्रात शुक्र आणि गुरूच्या योगाला खास महत्त्व आहे. जेव्हा शुक्र-गुरू एकत्र येतात तेव्हा गजलक्ष्मी राजयोग तयार होतो. हा योग बनल्यावर माणसाला धन, वैभव, प्रेम आणि समृद्धी मिळण्याची संधी मिळते.
ज्योतिषशास्त्रानुसार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी धन आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र आणि समृद्धीचा कारक गुरु एकत्र येणार आहेत. या दोन ग्रहांच्या योगाने गजलक्ष्मी योग तयार होईल, जो ५ राशींसाठी खूप शुभ आणि भाग्यवर्धक ठरेल.