२४ जूनपासून ‘या’ राशींच्या लोकांनी टेन्शन सोडा, गजकेसरी राजयोगाने येतील श्रीमंतीचे योग
ज्योतिषशास्त्रात, गुरू हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो, ज्याला देवगुरू असे म्हटले जाते. जो ज्ञान, धार्मिक कार्य, शिक्षण, दान, भरभराटीचा कारक मानला जातो. त्यात गुरूनं एका वर्षानं आता मिथुन राशीत प्रवेश केला आहे आणि आता चंद्रदेखील याच राशीत प्रवेश करील. अशा वेळी गुरू व चंद्राच्या युतीने गजकेसरी नावाचा राजयोग तयार होत आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभासह नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यश मिळू शकते; पण कोणत्या राशींना याचा फायदा होईल ते जाणून घेऊ…