१२ ऑगस्टपर्यंत ‘या’ ३ राशींच्या नशिबी पैसाच पैसा! नवीन नोकरीची संधी तर अडचणी होतील कमी…
Guru Nakshatra Gochar: वैदिक ज्योतिषानुसार, इतर ग्रहांप्रमाणेच गुरु ग्रहही वेळोवेळी आपली चाल बदलत असतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, १३ जुलै रोजी गुरुने आर्द्रा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश केला होता. पण आता ते आता आर्द्रा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहेत.
देवगुरु २८ जुलैला आर्द्रा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहेत. ते १२ ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहणार आहेत. त्यानंतर १३ ऑगस्टला ते पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करतील.