२४ तासांनंतर या राशींच्या आयुष्यात चमत्कार! सूर्य आणि शुक्राच्या योगाने संपत्तीत वाढ
Dashank Yog on 11 August: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून शुभ योग आणि राजयोग तयार करतात. याचा परिणाम माणसांच्या जीवनावर आणि देश-विदेशावर दिसून येतो.
११ ऑगस्ट २०२५ रोजी सूर्य आणि शुक्र ३६ अंशाच्या अंतरावर येऊन दशांक योग तयार करतील. त्या वेळी सूर्य कर्क राशीत आणि शुक्र मिथुन राशीत असतील. हा योग काही राशींसाठी खास फायदेशीर ठरेल. या राशींना अचानक धनलाभ आणि भाग्यवाढीची संधी मिळेल. चला, तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.