१३ ऑक्टोबरपासून ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! नशिबी अफाट पैसा, वाऱ्याच्या वेगाने होईल प्रगती
13 October Horoscope: गुरुच्या नक्षत्रात भूमिपुत्र मंगळाचं गोचर होणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या गोचरामुळे ४ राशीच्या लोकांना खास फायदा होणार आहे. चला तर मग पाहूया, त्या चार राशी कोणत्या आहेत. मंगळ लवकरच नक्षत्र बदलणार आहे. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी, सोमवार सकाळी ०९:२९ वाजता मंगळ स्वाती नक्षत्रातून बाहेर पडून गुरुच्या विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. यामुळे ४ राशीच्या लोकांना खास फायदा होऊ शकतो. त्यांच्यासाठी प्रगतीचे मार्ग उघडू शकतात.