पुढचे ७ दिवस या ४ राशींवर संकट! मंगळ आणि केतूच्या अशुभ स्थितीमुळे नोकरीचा धोका अन्…
Mangal Ketu Yuti 2025: गेल्या दीड महिन्यापासून मंगळ आणि केतूने एक भीषण युती केली आहे, ज्याचा त्रास संपूर्ण देश आणि जगाला होत आहे. पण आता परिस्थिती आणखी धोकादायक झाली आहे.
उग्र ग्रह मंगळ आणि केतू खूपच अशुभ स्थितीत आहेत. केतू सिंह राशीत आहे आणि मंगळही सिंह राशीत आहे. मंगळ-केतूच्या युतीमुळे युद्ध, हिंसा, विमान अपघात, भूस्खलन यासारखे प्रसंग संपूर्ण जगाने अनुभवले. पण आता पुढचे ७ दिवस आणखी धोकादायक ठरणार आहेत.