२८ जुलैनंतर पाण्यासारखा खर्च कराल पैसा! या ५ राशींना पडेल महागात मंगळाची शत्रूसोबत युती
Mars Transit 2025 Effects on Zodiac Signs: ऊर्जा, धैर्य, पराक्रम, जमीन व विवाह यांचे कारक असलेला मंगळ जुलैच्या शेवटी भ्रमण (गोचर) करणार आहे. या गोचरामुळे मंगळ दोन शत्रू ग्रहांची युती घडवेल, जी ५ राशींकरिता अशुभ ठरू शकते.