१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशींची तिजोरी पैशाने भरेल! नुसता पैसाच पैसा अन् मोठं यश
Mercury Transit: १० नोव्हेंबरपासून सुरू होणारी बुध ग्रहाची उलटी चाल काही राशींना खूप फायदेशीर ठरेल. मिथुन, कन्या आणि तूळ राशीचे लोक या काळात योग्य प्रयत्न करून आर्थिक आणि वैभवात वाढ करू शकतात. या काळात संयम, धीर आणि शुभ उपाय केल्यास जीवनात चांगले बदल घडू शकतात.