या तारखेला जन्मलेले लोक तारुण्यात होतात श्रीमंत! संपत्ती वाढते, मेहनतीने मिळवतात यश
Numerology Predictions: अंक ज्योतिष शास्त्र हे असं ज्योतिष शास्त्र आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याच्या स्वभाव, नशिब आणि भविष्यासंदर्भात अंदाज लावला जातो. या ज्ञानानुसार १ ते ९ पर्यंतच्या प्रत्येक अंकाचा वेगळा प्रभाव आणि खासियत असते, जी व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करते. यासाठी जन्मतारखेच्या अंकांची बेरीज करून एक मूलांक काढला जातो.