‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते देवी लक्ष्मीची कृपा! आयुष्यात कधी ना कधी मिळतोच पैसा
Numerology Predictions: सनातन धर्मात लक्ष्मीला धन, सुख-समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी मानले जाते. असे मानले जाते की ज्या लोकांवर लक्ष्मी देवीची कृपा असते, त्यांचे जीवन आनंदाने भरलेले असते. म्हणूनच प्रत्येक जण देवी लक्ष्मीला प्रसन्न करून त्यांची कृपा मिळवू इच्छितो. पण लक्ष्मीची कृपा प्रत्येकावर होत नाही.