‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आपलं प्रेम गमवावं लागतं! लोक त्यांना स्वार्थी समजतात पण…
Numerology Traits: ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला होतो, ते लोक खूप बुद्धिमान, हुशार आणि नैसर्गिकरित्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात.
त्यांचा मूलांक ७ असतो आणि त्यांच्यावर केतु ग्रहाचा प्रभाव मानला जातो. असे लोक वेगळ्या प्रकारे विचार करत असल्यामुळे आणि थेट बोलण्याच्या सवयीमुळे इतरांपेक्षा वेगळे दिसतात.