या तारखेला जन्मलेले लोक राजासारखं जगतात जीवन! लक्ष्मीच्या कृपेने कधीच पैशांची कमी नसते
Numerology Predictions: काही विशेष मूलांक असे असतात ज्यांच्यावर देवी लक्ष्मीची खास कृपा असते. त्यापैकी एक मूलांक आहे ६. या मूलांकाच्या लोकांवर नेहमी लक्ष्मीमातेचा आशीर्वाद असतो आणि त्यांना कधीही पैशांची कमी भासत नाही.