या तारखेला जन्मलेले लोक शनीदेवाच्या कृपेने होतात श्रीमंत! वयाच्या इतक्या वर्षी मिळतो पैसा
Numerology Predictions: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला आयुष्य, दु:ख, आजार, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोखंड, खनिज तेल, कर्मचारी, सेवक, तुरुंग इत्यादींचा कारक मानले जाते. तसेच, अंक ८ वर शनिदेवांचा अधिपत्य असतो. म्हणजेच या अंकाचा संबंध शनिदेवांशी असतो. ज्यांचा जन्म महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ८ असतो.