पितृपक्षात ‘या’ ३ राशींची लॉटरी! शक्तिशाली राजयोगामुळे अफाट पैसा अन् करिअरमध्ये प्रगती
Pitru Paksha 2025: वैदिक पंचांगानुसार यंदा पितृ पक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि २१ सप्टेंबरला संपेल. १४ सप्टेंबरला व्यापाराचे दाता बुध ग्रह आपल्या उच्च राशी कन्या मध्ये प्रवेश करतील. त्यामुळे भद्र महापुरुष राजयोग तयार होईल. यामुळे काही राशींचे भाग्य उजळेल. उत्पन्न वाढेल आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी…