वर्षातील शेवटच्या ग्रहणानंतर या राशींचे अच्छे दिन सुरू! शनी निर्माण करणार शक्तिशाली योग
Pitru Paksha Surya Grahan Shani Pratiyuti Yog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण खास मानले जाते. हिंदू परंपरेनुसार ग्रहणाचा संबंध राहू आणि केतूसोबत जोडला जातो. असे मानले जाते की या दिवशी राहू किंवा केतू चंद्राला गिळतात. या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबरला होणार आहे. त्या वेळी पितृपक्ष सुरू असेल. या खंडग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी शनी मीन राशीत वक्री अवस्थेत असतील आणि सूर्य कन्या राशीत असतील.