१० वर्षानंतर राहु करणार शतभिषा नक्षत्रात प्रवेश! ‘या’ ३ राशींच्या नशिबी अखेर अफाट पैसा
Rahu Positive Impact on Zodiac Signs: वैदिक पंचांगानुसार ग्रह काही काळानंतर नक्षत्रात व गोचरात बदल करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. नोव्हेंबर महिन्यात राहु ग्रह शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्रावर राहुचा स्वतःचा अधिकार आहे, त्यामुळे राहु ग्रह जेव्हा आपल्या नक्षत्रात येतो, तेव्हा काही राशींना याचा फायदा होऊ शकतो. या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. चला जाणून घेऊया की त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत…