१२ ऑगस्टला शनी निर्माण करणार शक्तिशाली योग! ‘या’ ३ राशींच्या नशिबी छप्परफाड पैसा…
Shani Triekadash Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह काही काळानंतर आपली रास बदलतो. याचा परिणाम १२ राशींवर आणि देश-दुनियावरही दिसून येतो. या ग्रहांपैकी शनी हा एक शक्तिशाली ग्रह मानला जातो, कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनी एका राशीत सुमारे दोन ते अडीच वर्षे राहतो, त्यामुळे त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो.