तब्बल ५०० वर्षानंतर शनीसह ४ ग्रहांची वक्री अवस्था! ‘या’ राशींवर होईल अखेर संपत्तीचा वर्षाव
Shani Vakri with 4 Planets: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह काही काळ वक्री (उलट चाल) आणि काही वेळा मार्गी (सरळ चाल) होतात. याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर आणि देश-विदेशावर सुद्धा होतो. यंदा रक्षाबंधन सण ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. आणि या वर्षीच्या रक्षाबंधन दिवशी ४ ग्रह वक्री अवस्थेत असतील.