५०० वर्षानंतर शनी अन् गुरू देणार पैसाच पैसा! २०२६ पर्यंत या ३ राशींना मिळणार धन-संपत्ती
2026 Horoscope: गुरू ग्रह काही काळानंतर आपली राशी बदलतात. ज्याचा परिणाम देश-विदेशात दिसून येतो. गुरु ११ नोव्हेंबर २०२५ रोजी कर्क राशीत वक्री होतील आणि ११ मार्चपर्यंत वक्री राहतील. या दरम्यान गुरु ५ डिसेंबरला मिथुन राशीत प्रवेश करतील. दुसरीकडे शनीही मार्गी होतील. सध्या ते शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहेत, पण नोव्हेंबरच्या शेवटी ते याच राशीत मार्गी होतील. अशा परिस्थितीत गुरुचे वक्री होणे आणि शनीचे मार्गी होणे मिळून नव्या वर्षी २०२६ मध्ये मोठे बदल होण्याचे संकेत देत आहे.