दिवाळीनंतर या राशींची सोनं अन् चांदी! शनीच्या मार्गी अवस्थेमुळे अचानक धनलाभ, नोकरीत प्रगती
Shani Margi Budh Vakri after Diwali: वैदिक ज्योतिषात शनीदेव यांना न्यायाधीश, कर्मफळ देणारे आणि दंड देणारे देव मानले जाते. तर बुध ग्रह हा व्यापार आणि बुद्धी देणारा मानला जातो. शनी आणि बुध यांच्यात मैत्रीचे नाते आहे.
नोव्हेंबर महिन्यात शनीदेव मार्गी होतील आणि बुध ग्रह वक्री होणार आहे, म्हणजेच ते उलट चालतील. याचा परिणाम सर्व राशींवर दिसेल. पण ३ राशी अशा आहेत ज्यांचे भाग्य या काळात उजळू शकते. त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीची संधी मिळू शकते.