३० वर्षानंतर ‘या’ राशीवर अखेर शनीची कृपा! तिजोरीत वाढेल धन, मिळेल अफाट पैसा, गाडी अन् घर
Shani Vipreet Rajyog: ज्योतिष शास्त्रात शनी हा सगळ्यात हळू चालणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो. सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे आणि या राशीत तो २०२७ पर्यंत राहणार आहे. शनी साधारणपणे एका राशीत अडीच वर्षे राहतो. त्यामुळे एका राशीत परत यायला त्याला जवळपास ३० वर्षे लागतात.