‘या’ ३ राशींवर शनीची साडेसाती! ‘इतक्या’ वर्षांनी होणार सुटका; वाचा तुमची रास यात आहे का?
Shandi Sadesati on Zodiac Signs: सध्या न्यायाचे देव आणि कर्मफळदाता शनीदेव मीन राशीत भ्रमण करत आहेत. त्यामुळे काही राशीच्या लोकांवर साडेसाती चालू आहे. चला, तर मग आता पाहू या की या राशींना शनीच्या साडेसातीपासून कधी मुक्ती मिळेल.
शनीची साडेसाती कोणत्या राशीच्या लोकांवर आहे हे त्यांच्या कुंडलीत शनीची स्थिती पाहून कळू शकते. पण, जर माणसाचे कर्म चांगले असतील तर शनीची ही दशा त्याला त्रास देत नाही.
उलट, वाईट कर्म करणाऱ्या आणि इतरांशी वाईट वागणाऱ्या व्यक्तींना या काळात त्यांच्या कर्मांचे फळ भोगावे लागते.