११ ऑक्टोबरपासून या राशींचे अच्छे दिन सुरू! शनी आणि शुक्राची शक्तिशाली युती देईल अफाट पैसा
Shani Shukra Yuti 11 October: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात प्रभावशाली ग्रह मानले जाते, कारण तो खूप हळू चालणारा ग्रह आहे. सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहेत. ते इथे जून २०२७ पर्यंत राहणार आहेत. या काळात शनी इतर ग्रहांशी युती किंवा संयोग करणार, ज्यामुळे शुभ-अशुभ योग तयार होतील.
ऑक्टोबर महिन्यात शनी आणि शुक्र एकमेकांसमोर येणार आहेत, त्यामुळे प्रतियुती योग तयार होईल. एकमेकांवर दृष्टी पडल्यामुळे काही राशींच्या लोकांना खास फायदा मिळू शकतो. चला तर मग पाहूया त्या राशी कोणत्या आहेत…