३० वर्षानंतर अखेर या राशींचे अच्छे दिन सुरू! शनीच्या मार्गी अवस्थेमुळे मिळेल भरपूर पैसा
Shani Transit: कर्मफळ देणाऱ्या शनी देवाला ज्योतिषशास्त्रात कठोर ग्रह मानले जाते, कारण ते माणसाला त्याच्या कर्मांप्रमाणेच फळ देतात. जवळपास ३० वर्षांनंतर शनी गुरुची रास म्हणजे मीन राशीत आले आहेत आणि आता २०२७ पर्यंत इथेच राहणार आहेत. या काळात त्यांच्या गतीत बदल होणार असून त्याचा परिणाम देश-विदेशात दिसणार आहे.