दिवाळीत शनीच्या शक्तिशाली योगामुळे या राशींची तिजोरी पैशांनी भरेल! लक्ष्मी करेल गृहप्रवेश
Diwali Shani Vakri Horoscope: दंडाधिकारी शनी सध्या वक्री म्हणजेच उलटी चाल करत आहेत. मीन राशीत शनी उलटी चाल करत असल्यामुळे यंदाच्या दिवाळीत असा प्रभावी योग तयार होतो आहे, ज्यामुळे ४ राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. ग्रहांचं गोचर अनेक शुभ-अशुभ योग तयार करतो आणि त्याचा परिणाम सर्वांच्या आयुष्यावर होतो. जेव्हा हे योग मोठ्या सणांमध्ये किंवा खास प्रसंगी तयार होतात, तेव्हा त्यांचा प्रभाव अधिक वाढतो. यंदाच्या दिवाळीतही असेच होत आहे.