७ नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार! पैसाच पैसा अन् नशिबी गडगंज श्रीमंती
वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रहांपैकी शुक्र ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. प्रेम, आकर्षण, सुखसोयी, धन आणि विवाह यांचे कारक म्हणून शुक्र ओळखला जातो. प्रत्येक महिन्यात शुक्र आपल्या राशीसोबत नक्षत्रही बदलतो आणि त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसतो. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शुक्र आपल्या उच्च राशी म्हणजे तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 