१२ महिन्यांनंतर अखेर ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार! शुक्र निर्माण करणार शक्तिशाली राजयोग…
Shukra Gochar in November: ज्योतिषानुसार नवग्रहांपैकी शुक्र हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तो दैत्यांचा गुरु असून, धन-वैभव, सुख-समृद्धी, संपत्ती, प्रेम-आकर्षण आणि भोग-विलास यांचा कारक असतो. शुक्र काही कालावधीनंतर राशी बदलतो आणि त्याचा परिणाम १२ राशींवर नक्कीच होतो.