१३ सप्टेंबरनंतर ‘या’ ४ राशीच्या लोकांना मिळणार पैसा, गाडी अन्…, आयुष्यात येणार श्रीमंती
Surya Gochar in 13 September: सप्टेंबरमध्ये सूर्यग्रहण होण्याआधीच सूर्य आपलं नक्षत्र बदलतील. सूर्याच्या या नक्षत्र बदलामुळे ४ राशींना चांगले परिणाम मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या त्या कोणत्या तीन राशी आहेत. आता सूर्य पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात आहेत आणि १३ सप्टेंबरला ते उत्तराफाल्गुनी नक्षत्रात जातील.