ऑगस्ट महिन्यात ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! अचानक धनलाभ तर करिअरमध्ये यश
August Surya Ketu Yuti 2025: ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य देव आत्मविश्वास, मान-सन्मान, प्रतिष्ठा, सरकारी नोकरी, वडील, आणि प्रशासनाशी संबंधित गोष्टींचा कारक मानला जातो. तसेच केतू ग्रह हा अध्यात्म, वैराग्य, मोक्ष, आणि तांत्रिक शक्तींचा कारक असतो. म्हणून जेव्हा सूर्य आणि केतू एकत्र येतात, तेव्हा या क्षेत्रांवर विशेष प्रभाव पडतो. यावर्षी ऑगस्ट महिन्यात सिंह राशीत सूर्य आणि केतूची युती होणार आहे. ही युती जवळपास १८ वर्षांनी होत आहे, त्यामुळे काही राशींच्या नशिबात चांगला बदल होऊ शकतो.