सूर्याच्या महादशेने या राशींचे लोक होतील कोट्यधीश! ६ वर्षे प्रभाव टिकत मिळणार अमाप संपत्ती
Surya Mahadasha: ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला वडील, मान-सन्मान, प्रतिष्ठा, आत्मविश्वास आणि सरकारी नोकरी, प्रशासन यांचे कारक मानले जाते. सूर्यदेव साधारणपणे ३० दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. सिंह राशीवर सूर्यदेवाचे आधिपत्य असते. मेष राशीत सूर्यदेव उच्च असतात, तर तूळ राशीत नीच असतात.