सूर्याच्या महादशेने ‘या’ २ राशींची लॉटरी! ६ वर्ष प्रभाव टिकत मिळणार अफाट पैसा अन् श्रीमंती
Surya Mahadasha Effects on Zodiac Signs: सूर्यदेवाला मान-सन्मान, यश, आत्मविश्वास, वडील, सत्ता, शासन-प्रशासन आणि सरकारी नोकरीचा कारक मानले जाते. दर महिन्याला राशी बदलणाऱ्या सूर्याची महादशा ६ वर्षे चालते. या काळात सूर्य काही विशिष्ट लोकांना मोठी प्रगती देतात.