महाविस्फोटक योग ‘या’ राशींवर आणणार संकट! मोठं आर्थिक नुकसान तर भोगावं लागेल भयंकर दुःख…
Shani Surya Shadashtak Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार २३ ऑगस्ट रोजी सूर्य-शनीचा धोकादायक षडाष्टक योग होणार आहे. याचा परिणाम काही राशींवर जास्त नकारात्मक होईल. या लोकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. चला तर मग यानिमित्ताने जाणून घेऊया या ५ राशींबद्दल ज्यांच्या आयुष्यावर षडाष्टक योगाचा नकारात्मक परिणाम होईल.