तुम्हाला अगदी ‘प्रो’ सारखी कार चालवायचीय? मग रस्त्यांवर गाडी चालवण्याची ‘ABCD’ शिकूनच घ्या
How to Drive like pro in Indian Roads: भारतामध्ये गाडी चालवणे खूपच कठीण काम आहे. कारण खरं सांगायचं झालं तर रस्त्यावर खूप लोक अगदी बेफिकीरीने वागतात. दुसरा ड्रायव्हर कसा वेग वाढवेल किंवा ब्रेक लावेल किंवा तुमचा मार्ग कसा अडवेल याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे भारतीय रस्त्यांवर वाहन चालवताना तुम्हाला नेहमी अत्यंत सावध राहावे लागते.