आमिरचं घटस्फोटानंतरही किरण राव-रीना दत्ताबरोबर आहे ‘असं’ नातं, गर्लफ्रेंडबद्दल म्हणाला…
बॉलीवूड अभिनेता आमिर खान सध्या 'सितारे जमीन पर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत त्याने पूर्वपत्नी किरण राव व रीना दत्ता यांच्याबद्दल प्रेम व आदर कायम असल्याचे सांगितले. घटस्फोटानंतरही आमच्या नात्यावर काही परिणाम झालेला नाही. प्रेयसी गौरी स्प्रॅटबद्दलही तो उघडपणे बोलला.