दरोडेखोराने केलेल्या हल्ल्यावर सैफ अली खानची पहिली प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे (पश्चिम), मुंबई येथील घरात दरोडेखोराने हल्ला केला. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत सैफ गंभीर जखमी झाला आहे. सैफच्या टीमने अधिकृत निवेदनात सांगितले की, सैफ सध्या रुग्णालयात असून त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बातमी अद्याप अपडेट होत आहे.