अहान पांडे व अनित पड्डा यांचा ‘सैयारा’ आहे कोरियन सिनेमाचा रिमेक? नेटकरी म्हणाले…
सध्या 'सैयारा' चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट कोरियन चित्रपट 'अ मोमेंट टू रिमेंबर'चा रिमेक असल्याचं म्हटलं जातंय. अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या भूमिकांमुळे चित्रपट चर्चेत आहे. काहींनी चित्रपटाच्या रिमेक असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली, तर काहींनी त्याची बाजू घेतली.